| Description: |
२६/११/२००८ रोजी मुंबईतील अतिरिकी हल्ल्यातील शाहीद झालेल्या हुतात्म्यांना मरीन लाईन येथील पोलीस जिमखाना येथे शहिदांच्या स्मारकास आदरांजली वाहताना माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, प्रदेश कॉंग्रेस मुंबई काँग्रेस प्रदेश पदाधिकारी भंवरसिंह राजपुरोहित, जयप्रकाश सिंह,शांताराम भवसार, वेल्लूस्वामी नायडू,सुनील नरसाळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |