| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी विधानभवनावर "धडक मोर्चा"महाराष्ट्राचे महाआंदोलन नागपूर दीक्षाभूमी ते नागपूर विधान भवन काढण्यात आला.त्याप्रसंगी महाराष्ट्राचे काँग्रेस पक्ष प्रभारी मोहन प्रकाश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,विधानसभा विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील,मान्यवर काँग्रेस पक्ष नेते पृथ्वीराज चव्हाण,नारायणराव राणे,माणिकराव ठाकरे,सोयराज वाल्मिकी नसीम खान, चंद्रकांत हंडोरे,पतंगराव कदम,युवा नेते निलेश राणे,नितेश राणे,विश्वजित कदम, वर्षाताई गायकवाड,प्रणिती शिंदे, यांच्यासह मोर्चामध्ये राज्यातील सर्व नेते,आजी-माजी आमदार,माजी मंत्री,पदाधिकारी मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.तद्नंतर काँग्रेस नेत्यांचे शिष्ट मंडळानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन पत्र सुपूर्त केले. |