Random image |
 |
 Chief Minister Prithviraj Chavan & MPCC President Manikrao Thakare during Maharashtra State Congress Committee office-Bearers Meeting at Tilak Bhavan Dadar.
Comments: 1 admin
|
 |
|
 |
 |
Mumbai Congress Protest on issue of National Herald at Bandra Kherwadi.
Mumbai Congress Protest on issue of National Herald at Bandra Kherwadi. |
Description: |
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्ष श्रेष्ठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना आज उच्च न्यायालयाने हजर राहण्याचे समन्स बजावले होते. केंद्र सरकारच्या राजकीय सूडबुद्धीच्या व षडयंत्राच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली खेरवाडी जंक्शन वांद्रे पूर्व येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको मध्ये काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. या मध्ये संजय निरुपम यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, जेष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व माजी खासदार प्रिया दत्त, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार असलम शेख, नसीम खान, अमिन पटेल, भाई जगताप, माजी आमदार कृपाशंकर सिंह, बाबा सिद्दिकी,चंद्रकांत हंडोरे, चरण सिंग सपरा, सर्वश्री जिल्हाध्यक्ष, नगरसेवक / नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल होते यावेळ भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर संजय निरुपम यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली व नंतर सुटका करण्यात आली. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
0 |
Downloads: |
14 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
938.3 KB |
Added by: |
admin |
|
|
 |