Random image |
 |
 1st Day Budget Session at Vidhan Bhavan Mumbai.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
RPI Protest at L-ward Chembur.
| RPI Protest at L-ward Chembur. |
| Description: |
रिपब्लिकन पक्षाचा सोमवारी कुर्ला येथे महापालिकेच्या विरुद्ध एल वार्ड कार्यालयावर मोर्चा.
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरातील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींमधील गोरगरीब राहिवासीयांना घुसखोर ठरवून मुंबई महापालिकेचे अधिकारी बळाचा वापर करून घराबाहेर काढत आहेत या राहिवासींयांकडे कोर्टाने दिलेली स्टे ऑर्डर असताना महापालिकेचे अधिकारी बळजबरीने या राहिवासीयांवर कारवाही करीत आहे त्या निषेधार्थ तसेच घराबाहेर काढण्यात आलेल्या राहिवासीयांना पुन्हा त्याच घराचा ताबा द्यावायासाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने खासदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेविरुद्ध कुर्ला पश्चिम येथील एल वार्ड कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला.त्याप्रसंगी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ,संयोजन रिपाइंचे मुंबई सचिव महावीर डी सोनवण,विवेक पवार श्रीकांत भिसे भाई पवार महादेव साळवे चंद्रकांत न्यायनिर्गुने अनिस पठाण रमेश गायकवाड आदी अनेक पदाधिकारी सहभागी होते. |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
0 |
| Downloads: |
18 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
766.1 KB |
| Added by: |
admin |
|
|
 |