Description: |
मुंबई काँग्रेस येथे विधान परिषद निवडनुकीत विजयी आमदार भाई जगताप यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम रद्द करून आज पहाटे पंजाब पठाणकोट येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करून तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबई काँग्रेस तर्फे राजीव गांधी भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस सदस्य कार्य समिती माजी खासदार गुरुदास कामत,माजी खासदार एकनाथ गायकवाड,आमदार असलम शेख,वर्षा गायकवाड,जनार्दन चांदुरकर,चंद्रकांत हंडोरे,बाबा सिद्दिकी, राजहंस सिंह,श्याम सावंत, सुधा जोशी,मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. |