Description: |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी विधान परिषद विजयी आमदार भाई जगताप यांच्या विजयानिमित्त बांद्रा (BKC) येथील MCA क्लब येथे स्नेह भोजन आयोजित केले होते. त्याप्रसंगी मान्यवर काँग्रेस नेते उपस्थित अशोकराव चव्हाण,गुरुदास कामत,मिलिंद देवरा,एकनाथराव गायकवाड,भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई,माणिकराव ठाकरे,वर्षाताई गायकवाड,नसीम खान,जनार्दन चांदोरकर,अस्लम शेख,अमीन पटेल, कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार दळवी,मधु चव्हाण,अशोकभाऊ जाधव,राजहंस सिंह, सौ.तेजस्विनी भाई जगताप आणि कुटुंबीय तसेच मान्यवर काँग्रेस नगरसेवक- नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. |