| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे आझाद मैदान येथे रोहित वेमूला यांची जयंती निमित्त त्याचा स्मरणार्थ ‘‘श्रद्धांजली सभा’’ आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी भा.प्रा.से.उत्तम खोब्रागडे, प्रदेश पदाधिकारी माजी खासदार एकनाथराव गायकवाड,माजी आमदार मधु चव्हाण,आमदार वर्षाताई गायकवाड,चरणसिंह सप्रा,चंद्रकांत हंडोरे,मनपा विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेकर,मुंबई काँग्रेस महिला अध्यक्षा शितल महत्रे,मागार्स्वर्गीय विभाग अध्यक्ष कचरू यादव, व आदि मान्यवर उपस्थित होते. |