| Description: |
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली "जाती तोडो समाज जोडो" ह्या समता अभियान रथाचे कर्नाटक येथील हुब्बली जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.हुब्बल्ली जिल्ह्यात समता अभियानास तेथील जनतेने सक्रीय होऊन चांगला प्रतिसाद दिला.त्याप्रसंगी हुब्बल्ली येथील भाजपा महापौर आश्विनी मच्छागोरो,काँग्रेसचे आमदार अब्भया प्रसाद व दक्षिण भारताचे प्रदेश अध्यक्ष डॉ.एम वेंकटस्वामी,मोहनलाल पाटील,नरसिंव पटेल, सुरेश बरशिंग,नगरत्नम्मा,मुस्तकीम खान,महेंद्र निकलजे व आदी कर्नाटकातील रिपाई मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. |