| Description: |
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली "जाती तोडो समाज जोडो"ह्या भारत भीम यात्रेचे पुरी,कोणार्क व भूणेश्वर ओडीसा येथे उत्सहात स्वागत केले. त्याप्रसंगी भुवनेश्वर रिपाई प्रदेश अध्यक्ष अब्दुल वली,मान्यवर रिपाई पदाधिकारी कांतीकुमार जैन,पप्पू कागदे,विनोद निकाळजे महेंद्र शिर्के,बाळासाहेब घर्डे आदि मान्यवर. |