| Description: |
उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महिला कार्यकर्ता शिबीर "उडान-२०१६" अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष शोभा ओझा व काँग्रेस नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस माजी खासदार गुरुदास कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाईदास सभागृह येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी मान्यवर काँग्रेस नेते भाई जगताप,जनार्दन चांदुरकर,बाळाआंबेकर बलदेव खोसा,राजहंस सिंह,अशोकभाऊ जाधव,शीतल म्हात्रे,जोशना दिघे, भावना जैन,निर्मलाताई प्रभावळकर,गणेश कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते |