| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे जागतिक मराठी भाषा दिना निमित्त मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस साहित्य,संगीत संस्कृती,एकपात्री अविष्कार, कथा,कविता,इत्यादी कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहाने राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,सादरकर्त्या मंगला खाडिलकर,आमदार वर्षाताई गायकवाड, आमदार भाई जगताप,माजी खासदार एकनाथ गायकवाड,माजी आमदार चरणसिंघ सप्रा,अशोक जाधव व आदी मान्यवर उपस्थित होते. |