| Description: |
मुंबई विधान भवन येथे उदया पासून सुरु होणाऱ्या बजेट अधिवेशन पूर्व दिवशी महाराष्ट्र विधीमंडळातील विरोधी पक्षांची संयुक्त बैठक व पत्रकार परिषद विधान सभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्णा विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालय समोरील शासकीय निवासस्थानी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,रिपाई नेते जोगेंद्र कवाडे,समाजवादी पक्ष नेते अबु हसीम आझमी,शिक्षक नेते कपिल पाटील,मान्यवर नेते अजित पवार, माणिकराव ठाकरे,छगन भुजबळ, जयंत पाटील व आदि मान्यवर नेते उपस्थित होते. |