| Description: |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेस तर्फे संविधान गौरव यात्रा काढण्यात आली व बौद्ध भिक्षुकांना चिवर व भोजन दान करण्यात आले त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, वर्षाताई गायकवाड,एकनाथराव गायकवाड,कालिदास कोळंबकर, पल्लवी महेंद्र मुणगेकर,कचरु यादव,चरणसिंग सप्रा,राजू वाघमारे आदि मान्यवर. |