Description: |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमि येथे डॉ. बाबासाहेब यांना सर्व पक्षा तर्फे अभिवादन मानवंदना अर्पण करण्यात आली.काँग्रेस पक्ष नेते अशोक चव्हाण,संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण,माणिकराव ठाकरे, वर्षाताई गायकवाड, एकनाथराव गायकवाड आदि. |