| Description: |
माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्ष नेते नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिंपल पब्लिकेशन आयोजित "वाडी वस्ती" पुस्तक प्रकाशन समारंभ दादर येथील डवरे सभागृह येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी संपादन आल्हाद गोडबोले,मा.अरुण साधू,आमदार नितेश राणे,मा.राजेंद्र पै,डॉ. महेश केळुसकर, नेहा सावंत,स्मिता गवाणकर आदि मान्यवर उपस्थित. |