| Description: |
मुंबई काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे राजीवजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सर्व धर्मीय गुरु प्रार्थना तसेच "आतंकवादी विरोधी दिवस" म्हणून शपथ घेण्यात आली.याप्रत्संगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम मान्यवर काँग्रेस नेते नसीम खान,चंद्रकांत हंडोरे,अमीन पटेल,मधु चव्हाण,सुरेश शेट्टी,अशोक जाधव,बलदेव खोसा, तसेच मुंबई काँग्रेस पदाधिकारी निझाम्मुदिन राईन, सुनिल नरसाळे भावरसिंग राजपुरोहित व आदि उपस्थित होते. |