Description: |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसचे शिष्ट मंडळानी मा. राज्यपाल विद्यासागर राव यांची राज भवन येथे भेट घेतली त्याप्रसंगी काँग्रेस मान्यवर नेते एकनाथ गायकवाड,कालिदास कोळंबकर,वर्षाताई गायकवाड, अस्लम शेख,अशोक जाधव,अमीन पटेल,प्रविण छेडा,चरणसिंह सप्रा मान्यवर पदाधिकारी भूषण पाटील, संदेश कोंडविलकर,सुनिल मोरे, हुकुमराज मेहता,सुनिल नरसाळे आदि. |