| Description: |
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्यतून राज्यसभेचे उमेदवार पी. चिदम्बरम यांचे मुंबई येथे आगमन झाले व त्यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्यालय गांधी भवन येथे सदिच्छा भेट दिली.त्याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष व खासदार अशोकराव चव्हाण,प्रदेश काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे,नसीम खान,हुसैन दलवाई,भाई जगताप व आदि मान्यवर उपस्थित होते. |