Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १७वा वर्धापन दिन सोहळा पक्ष प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते प्रफुल्लभाई पटेल,सुनिल तटकरे,सचिनभाऊ अहिर,केरळचे नवनिर्वाचित मंत्री ए.के. शशिधरन, राष्ट्रीय सरचिटणीस जॉर्ज,केरळ प्रदेशाध्यक्ष विजयन,जयंतराव पाटील,धनंजय मुंडे,गणेश नाईक, दिलीप वळसे पाटील,सुप्रियाताई सुळे,फौजिया खान,विद्याताई चव्हाण,चित्राताई वाघ आदि मान्यवर. |