| Description: |
जहांगीर आर्ट गेंलरी काळाघोडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची पायाभूत सुविधांच्या विकासाची दृष्टी या विषयावरील तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल मा.विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे,फिरोज वजिफदार,दिपक गोरे आदि मान्यवर. . |