| Description: |
रिपाई पक्ष (ए) पक्षातर्फे ११जुलै १९९७ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या भीमसैनिकांना आदरांजली म्हणून अभिवादन सभा रमाबाई कॉलोनी येथे संपन्न झाली रिपाई लोकप्रिय लोकनेते समाज न्याय केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले तसेच रिपाई मान्यवर नेते गौतम सोनावणे,अविनाश महातेकर,राखी सावंत सिद्धार्थ कासारे, चंद्रकांत कांबळे,रवी गायकवाड,तानसेन ननावरे आदि मान्यवर. |