Description: |
मुंबई विधान भवन पावसाळी अधिवेशन पूर्व संध्येला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे आपल्या सर्व मंत्री मंडळातील सहकार्यासाठी चहा पाना चा कार्यक्रम आयोजित केला त्याप्रसंगी भाजपा-शिवसेना मान्यवर मंत्री नेते विनोद तावडे, महादेव जाणकर,गिरीश बापट,गुलाबराव पाटील,जयकुमार रावल,रविंद्र वायकर,सदाभाऊ खोत,आदि मान्यवर |