Description: |
विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टचाराच्या प्रदर्शनाचे काँग्रेस कार्यालय गांधी भवन येथे आयोजन करण्यात आले व तद्प्रसंगी मोफत कांदा वाटप करण्यात आला.त्याप्रसंगी मान्यवर काँग्रेस पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,पतंगराव कदम, नसीम खान वर्षाताई गायकवाड,सतेज पाटील, शरद रणपिसे तसेच या प्रदर्शनास मान्यवर काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण,नारायणराव राणे,पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,जोगेंद्र कवाडे,भाई जगताप आदी यांनी भेट दिली. |