Registered users
Random image

DR.NILESH RANE (EX.MEMBER OF PARLIAMENT).
DR.NILESH RANE (EX.MEMBER OF PARLIAMENT).
Comments: 0
admin

Mumbai Congress Human Chain against Global Terrorism on Shri Rajiv Gandhi’s 72nd Birth Anniversary at Marine Drive.

Description: भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या ७२व्य जयंती निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आला व मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जागतिक दहशतवादाविरोधात मरीन ड्राईव्ह ते तारापोरवाला मत्स्यालय भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मानवी साखळीमध्ये १५ हजार लोक उपस्थित होते.यामध्ये सामान्य जनतेसोबतच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अखिल भारतीय कॉंग्रेस महासचिव गुरुदास कामत, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,विरोधी पक्ष नेते राधाकृष्णविखे पाटील,माजी खासदार मिलिंद देवरा,प्रिया दत्त,एकनाथ गायकवाड,आमदार नसीम खान, असलम शेख, वर्षाताई गायकवाड, अमिन पटेल,कालिदास कोळंबकर, भाई जगताप,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदुरकर,माजी मंत्री पतंगराव कदम, सुरेश शेट्टी,चंद्रकांत हंडोरे,माजी आमदार अशोक जाधव,चरणसिंग सपरा,बलदेव खोसा,मधु चव्हाण, मनपा विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर,भूषण पाटील,सर्वस्वी नगरसेवक,जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 24
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 239.4 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   Mumbai Congress Human Chain against Global Terrorism on Shri Rajiv Gandhi’s 72nd Birth Anniversary at Marine Drive.  
 Next image:
Mumbai Congress Karyakarta Melava at Chembur.   

Powered by : Vapour Soft