Registered users
Random image

CULTURAL AFFAIRS PRESENTS SAPTRANG 2013 AT GATE WAY OF INDIA.
CULTURAL AFFAIRS PRESENTS SAPTRANG 2013 AT GATE WAY OF INDIA.
Comments: 1
admin


RPI Protest against Foot Ball Player Ronaldo.
RPI Protest against Foot Ball Player Ronaldo.



            

RPI Protest against Foot Ball Player Ronaldo.
Description: तथागत बुद्धांच्या मूर्तीचा अवमान करणाऱ्या फुटबॉलपट्टू रोनाल्डोवर कारवाई करा -- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीजवळ पाय ठेऊन उभा रहात घोर अवमान करणाऱ्या पोर्तुगीजचा फुटबॉलपट्टू क्रिस्टीयानो रोनाल्डोचा आपण तीव्र निषेध करीत आहोत असे सांगून मुजोर क्रिस्टीयानो रोनाल्डोवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान आज दुपारी आझाद मैदान येथिल रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालया समोर रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सोना कांबळे यांच्या नेतृत्वात फुटबॉलपट्टू रोनाल्डो च्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करून रोनाल्डोचा पुतळा जाळला या आंदोलनात रिपाइंचे विजय कांबळे पुष्पा ओव्हाळ भगवान सावंत विशाल जवंजाळ नामदेव सरोदे राम कदम अकबर अली शेख अबदुल गफार संजय सोळंकी सलमान बगदादी आदी मान्यवर उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 12
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 168.9 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   RPI PROTEST AGAINST ASHARAM BAPU AT GOREGAON.  
 Next image:
RPI PROTEST AGAINST GAS CYLINDER PRICE HIKE AT AZAD MAIDAN.   

 

Powered by : Vapour Soft