Random image |
 |
 MLA Nitesh Rane meets BEST workers at Wadala BUS Depot & Parel BEST Colony.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
Congress Party Leaders Shashi Tharoor & Sanjay Nirupam at Mumbai Congress Rajiv Gandhi Bhavan.
Congress Party Leaders Shashi Tharoor & Sanjay Nirupam at Mumbai Congress Rajiv Gandhi Bhavan. |
Description: |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंबई महापालिकेतील गैरकारभाराबाबत काँग्रेसचे शिवसेना भाजपा विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले.आज त्याचे प्रकाशन काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोपपत्रात मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार व घोटाळे उघड केलेले आहेत. याप्रसंगी मुंबईचे माजी सहपोलिस आयुक्त सुरेश मराठे यांनी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. तसेच पत्रकार परिषद आयोजित करण्यात अली.त्याप्रसंगी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, मनपा विरोधी पक्ष नेता प्रविण छेडा, माजी खासदार एकनाथ गायकवाड,माजी आमदार चरणसिंग सप्रा,मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि प्रवक्ते अरुण सावंत उपस्थित होते |
Keywords: |
|
Date: |
30.01.2017 13:32 |
Hits: |
0 |
Downloads: |
8 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
150.5 KB |
Added by: |
admin |
|
IPTC Info |
Copyright Notice: |
|
|
|
 |