| Description: |
कर्जमाफीवर पुढची भूमिका ठरविण्यासाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची बैठक टिळक भवन दादर येथे प्रदेशाध्यक्ष अशोक यांच्या उपस्थितीत झाली याप्रसंगी नेते सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण,माणिकराव ठाकरे,शरद रणपिसे,बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील,नसीम खान, रोहिदास पाटील, डी.पी. सावंत, चारुलता टोकस, आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. |