| Description: |
मुंबई,येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 2014चे शेती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालक मंत्री विनोद तावडे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यावेळी उपस्थित होते. |