| Description: |
कर्म व खासदार मिनिंद देवरा यांच्या संयुक्त विधीमाने आयोजित ७० व्या मोफत नेत्र चिकिस्ता ,मोफत चष्मा,व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर वरळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा येथे आयोजित करण्यात आले.त्याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरली देवरा,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री नसीम खान,मंत्री वर्षा ताई गायकवाड,राज्य मंत्री सचिन भाऊ अहिर,सौ.हेमा मुरली देवरा,सौ.पूजा मिलिंद देवरा,आमदार अमीन पटेल ,आमदार मधु चव्हाण व आदि मान्यवर उपस्थित होते. |