| Description: |
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मुंबई काँग्रेसने मा. श्री. राहुल गांधी जी अध्यक्ष व्हावे, असे नामांकन अर्ज प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांच्याकडे सपुर्द करण्यात आला.
सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंह, चंद्रकांत हंडोरे, बाबा सिद्दकी, बलदेव खोसा, मधु चव्हाण, आमदार जनार्दन चांदुरकर, भाई जगताप, असलम शेख, नसीम खान, अमिन पटेल, सुधा जोशी, निर्मला सामंत प्रभावळकर, नग्मा मोरारजी, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील उपस्थित होते. |