Random image |
 |
 Chief Minister Devendra Fadnavis during Tamil Cultural Program at Shanmukhanand Hall Matunga.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
RPI Leader & Social Justice -Empowerment MOS Ramdas Athwale during Banjara Samaj Rally on Sevalal Maharaj Jayanti at Mankhurd.
RPI Leader & Social Justice -Empowerment MOS Ramdas Athwale during Banjara Samaj Rally on Sevalal Maharaj Jayanti at Mankhurd. |
Description: |
संत सेवालाल महाराज यांनी माणसाला माणूस जोडण्याचा ; समतेचा; संदेश दिला. संत सेवालाल महाराज यांचे कार्य बंजारा समाजाला प्रेरणा देणारे असून त्याचबरोबर सर्व मानवतावाद्यांना प्रेरणा देणारे कार्य आहे. त्यामुळे त्यांचे नांदेड येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.मानखुर्द चिकूवाडी येथे रिपाइं च्या बंजारा आघाडी चे अध्यक्ष कामु पवार यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव आणि बंजारा समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बंजारा समाजाच्या वतीने ना रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला . यावेळी खासदार राहुल शेवाळे; रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; आमदार तुकाराम काते; रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; संजय डोळसे; सोमु पवार उर्फ कामु ; सुरेश राठोड; काशिनाथ चव्हाण ; लक्ष्मण चव्हाण ; शिवा राठोड; रमेश राठोड ;गोपी पवार ;किसन राठोड; हेमंत रणपिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
0 |
Downloads: |
21 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
1.0 MB |
Added by: |
admin |
|
IPTC Info |
Copyright Notice: |
|
|
|
 |