Registered users
Random image

Ganpati Bappa Moorya !!!
Ganpati Bappa Moorya !!!
Comments: 0
admin


Mumbai Congress Celebrating AICC President MP Rahul Gandhi Birthday at Jogeshwari.
Mumbai Congress Celebrating AICC President MP Rahul Gandhi Birthday at Jogeshwari.



            

Mumbai Congress Celebrating AICC President MP Rahul Gandhi Birthday at Jogeshwari.
Description: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राहुल गांधी यांचा ४८ वा वाढदिवस आज मुंबईत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आले. श्री राहुल गांधीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मुंबई काँग्रेसच्या वतीने १००० अंगणवाडी सेविकांच्या सत्कार करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये बहुउपयोगी असलेल्या वजनकाट्याचे वाटप करण्यात आले.सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समवेत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव शमीना शफिक, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेसच्या ट्रेंड आणि कॉमर्सचे सेलचे प्रमुख रईस लष्करीया, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 24
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 789.9 KB
Added by: admin

IPTC Info
Copyright Notice: ms.bandiwadekar@gmail.com


Author: Comment:



Previous image:
   MUMBAI CONGRESS CELEBRATING 65th INDEPENDENCE DAY AT MUMBAI CONGRESS RAJIV GANDHI BHAVAN.  
 Next image:
Mumbai Congress Celebrating Maharashtra Festival 2015 at Lalit Kala Bhavan Dadar.   

 

Powered by : Vapour Soft