Random image |
 |
 South Mumbai Congress/NCP/PRP (Kawade) Republican Party of India(Democratic) Alliance MP.Candidate Milind Deora In Meeting At Khadak.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
Mumbai Congress President Sanjay Nirupam today led a delegation and met with the Mumbai Suburban District Collector Sachin Kurve.
Mumbai Congress President Sanjay Nirupam today led a delegation and met with the Mumbai Suburban District Collector Sachin Kurve. |
Description: |
मुंबई शहरातील सर्व मतदारसंघातील २० लाख मतदारांची नावे मतदारयादीतून गायब करण्यात आलेली आहेत, जाणीवपूर्वक वगळण्यात आलेली आहेत. हे भाजप सरकारचे मोठे षडयंत्र आहे. असा आरोप संजय निरुपम यांनी भाजप सरकारवर केला. मतदारयादीमध्ये झालेल्या घोळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आमदार आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन त्यांना या मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे निवेदन दिले, जिल्हाधिकारी भेटी दरम्यान काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये संजय निरुपम यांच्यासोबत आमदार असलम शेख, नसीम खान, माजी आमदार सुरेश शेट्टी, बाबा सिद्दीकी, चरणसिंग सप्रा, अशोक जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे, झिया उर रहमान वाहिदी, हुकुमराज मेहता, काँग्रेसचे सर्वश्री नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर सहभागी झाले होते. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
0 |
Downloads: |
10 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
590.7 KB |
Added by: |
admin |
|
|
 |