Description: |
अखिल भारतीय काँग्रेस महासचिव व खासदार राहूल गांधी यांच्या महाराष्ट्र येथील कोकण दौरास त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री नारायण राणे ,मंत्री आरिफ नसीम खान,खासदार डॉ निलेश राणे , माणिकराव जगताप ,हुसैन दलवाई ,व आदि मान्यवर उपस्थित होते . |