| Description: |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँगेस राजीव गांधी भवन येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून आदरांजली वाहताना मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह,जे.के.फैझान ,खासदार एकनाथ गायकवाड,मुंबई काँग्रेस प्रवक्ता निझामुद्दीन राईन ,डॉ जगन्नाथ हेगडे,मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली , व आदि मान्यवर उपस्थित होते. |