| Description: |
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभा निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान, चेंबूर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस कार्यध्यक्ष एकनाथराव गायकवाड, माजी आमदार नवाब मलिक, प्रदेश पदाधिकारी कचरू यादव, शिवकुमार लाड, विकास तांबे व आदी मान्यवर. |