| Description: |
सिंधुदुर्ग राष्ट्रीय कॉग्रेस तर्फे जन जागरण अभियान मेळावा विद्या मंदिर कणकवली येथे उद्योग मंत्री महाराष्ट्रा राज्य मा.नारायणराव राणे यांनी आयोजित केला त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सत्कार करताना उद्योग मंत्री महाराष्ट्रा राज्य मा.नारायणराव राणे ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,प्रदेश पदाधिकारी शरद रणपिसे,संजय दत्त राजन भोसले,महादेव शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. |