Registered users
Random image

CONGRESS LEADER'S PAYING TRIBUTE TO LATE PRIME MINISTER RAJIV GANDHI ON HIS DEATH ANNIVERSARY AT MUMBAI CONGRESS RAJIV GANDHI BHAVAN.
CONGRESS LEADER'S PAYING TRIBUTE TO LATE PRIME MINISTER RAJIV GANDHI ON HIS DEATH ANNIVERSARY AT MUMBAI CONGRESS RAJIV GANDHI BHAVAN.
Comments: 0
admin


MPCC Farmers Signature Campaign.
MPCC Farmers Signature Campaign.            

MPCC Farmers Signature Campaign.
Description: *कृषी कायद्याविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद**;तब्बल
५० लाखांपेक्षा जास्त सह्या *प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे मंगळवारी सह्यांचे निवेदन दिले केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.याच आंदोलनातील एक भाग म्हणून सुरु केलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून तब्बल ५० लाखांपेक्षा
जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदवला. या
सह्यांचे एक निवदेन प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुपुर्द करण्यात आले अशी माहिती याप्रसंगी मान्यवर मंत्रीगण पदाधिकारी कार्यकर्ते.
Keywords:  
Date: 17.11.2020 16:28
Hits: 0
Downloads: 0
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 271.4 KB
Added by: admin


Author: Comment:Previous image:
   MPCC Farmers Signature Campaign.  
 Next image:
MPCC Farmers Signature Campaign.   

 

Powered by : Vapour Soft