Description: |
आज एनएसयूआयचे मुंबई नवनियुक्त अध्यक्ष प्रद्युम गुलाबचंद यादव यांचा पदग्रहण स्वीकृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई जगताप उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मंत्री नसीम खान, आमदार अमीन पटेल व झिशान सिद्दीकी, माजी आमदार बाबा सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, एनएसयूआयचे नवनियुक्त अध्यक्ष प्रद्युम यादव, अखिलेश यादव व सुरभी द्विवेदी उपस्थित होते. |