Registered users
Random image

Mumbai Assembly Election Campaign.
Mumbai Assembly Election Campaign.
Comments: 0
admin


१३० व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन.
१३० व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन.



            

१३० व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन.
Description: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काँग्रेसची व्हर्च्युअल अभिवादन सभा संपन्न.काँग्रेसच्या राज्यव्यापी रक्तदान शिबिरातून दोन लाख रक्त पिशव्या संकलनाचा निर्धारमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले होते. यावेळी खरगे बोलत होते. ही व्हर्च्युअल अभिवादन सभा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे होते तर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बस्वराज पाटील, माजी खा. संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, आशीष दुआ, वामसी रेड्डी, संपतकुमार, बी. एम. संदीप, विजय अंभोरे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते..
Keywords:  
Date: 18.04.2021 09:10
Hits: 0
Downloads: 15
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 224.5 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   १३० व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन.  
 Next image:
१३० व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन.   

 

Powered by : Vapour Soft