Description: |
प्रदेश काँग्रेस तर्फे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मार्गदर्शन शिबीर व अखिल भारतीय चिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी व खासदार मोहन प्रकाश स्वागत सभारंभ संपन्न झाला.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे,खासदार व मंत्री गुरुदास कामत,सुशील कुमार शिंदे ,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री नारायण राणे ,नसीम खान ,वर्षा ताई गायकवाड,हर्षवर्धन पाटील,व आदिमाण्य्वर उपस्थित होते. |