| Description: |
दादर टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सामाजिक समता वर्ष शुभारंभ सोहळा त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष जयंतराव आवळे,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री वर्षाताई गायकवाड ,सुरेश शेट्टी,नितीन राउत,शिवाजीराव मोघे,आमदार भाई जगताप,संजय दत्त,एन,एम.कांबळे,भालचंद्र मुंगेकर आदि मान्यवर उपस्थित होते. |