Description: |
महाराष्ट्र राज्यचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह गिरगाव चौपाटी येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राज्यचे राज्यपाल क.शंकर नारायणन,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सभापती शिवाजीराव देशमुख,केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे,केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख,उपसभापती वसंत डावखरे,मंत्री छगन भुजबळ,सुनील तटकरे,जयंतराव पाटील,संजय देवतळे,फौजिया खान,सचिनभाऊ अहिर,क्रिकेट पटटो सचिन तेंडूलकर,जाहीर खान व आदि मान्यवर उपस्थित होते. |