Random image |
 |
 Railway Minister Suresh Prabhu & Congress MLA Kalidas Kolambkar
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
MRCC PRESIDENT KRIPASHANKAR SINGH & MLA AMIN PATEL AT AZAD MAIDAN POLICE STATION.
| MRCC PRESIDENT KRIPASHANKAR SINGH & MLA AMIN PATEL AT AZAD MAIDAN POLICE STATION. |
| Description: |
अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव व खासदार राहूल गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केल्याचा निषेधार्थ दक्षिण मुंबई युथ काँग्रेसच्या नेतृत्व खाली मुंबई काँग्रेस येथे मायवती सरकराचा विरोधात निदर्शने देण्यात आली तद्प्रसंगी पोलिसांनी जमवावरती लाठीचार्ग करून कार्यकर्त्यांची धर पकड केली.दक्षिण मुंबईतील एकूण १२ कार्यकर्त्यांवर पोलीसानच्या मार्फत कारवाई करण्यात आली व जखमी कार्यकर्त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखील करण्यात आले.जखमी कार्यकर्त्यांची रुग्णालयात भेट घेण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह ,मुंबादेवी तालुकेचे आमदार अमीन पटेल,मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली ,मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी जावेद श्रॉफ व आदि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर एका शिष्ट मंडळांनी आजाद मैदान विभागाचे डी.सी.पी.दोरजे यांच्यासी भेट घेतली व त्या विभागचे ए.सी.पी.च्या विरोधात त्यांना निवेदन सदर केले. |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
411 |
| Downloads: |
19 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
318.2 KB |
| Added by: |
admin |
|
|
 |