Description: |
मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांची २० व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ मुंबादेवी तालुका युवक काँग्रेस तर्फे पी.टि.माने उद्यान नागपाडा येथे रक्तदान शिबीरचा आयोजन करण्यात आला व रक्तदान करणर्याला सप्रेम भेट देताना केंद्रिय मंत्री मुरली देवरा,मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री आरिफ नसीम खान,आमदार अमीन पटेल, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली,मुंबई NSUI अध्यक्ष सुरज सिंग ठाकूर,मुंबादेवी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष जावेद जुनेजा,जिल्हा अध्यक्ष धनंजय कुवेस्कर,महासचिव सैयद फुरकान,अख्लीश पांडे व आदि मान्यवर उपस्थित होते. |