Description: |
मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांची २० व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ कुलाबा कुपरेज येथेल राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,केंद्रिय मंत्री मुरली देवरा,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री आरिफ नसीम खान,आमदार अमीन पटेल,मुंबई काँग्रेस प्रवक्ता निझामुद्दीन राईन,माजी आमदार संजय दत्त, प्रदेश पदाधिकारी महादेव शेलार, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली व आदि मान्यवर उपस्थित होते. |