Description: |
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस समिती भव्य महिला मेळावा सोलापूर येथे
संपण झाला त्याप्रसंगी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह, महिला अध्यक्ष प्रभा ठाकूर,आमदार प्रणिती शिंदे, सौ.उज्वला शिंदे,नलिनी चंदेले ,प्रकाश येलगावर ,व आदि मान्यवर उपस्थित होते छाया राहुल मोरे |