Description: |
बर्फीवाला उडण पुलाच्या दक्षिण मार्गाचा उदघाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री जयदत्त क्षीरसागर,पालक मंत्री आरिफ नसीम खान,मुंबई महापौर श्रद्धा जाधव, स्थानिक आमदार अशोक भाऊ जाधव,मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र वर्मा व आदि मान्यवर उपस्थित होते. |