| Description: |
प्रकाश झा निर्मित "आरक्षण" चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडला असून हा चित्रपट चित्रपटगृहात दाखविण्यापूर्वी चर्चगेट येथील इरोस मिनी कक्षात दाखविण्यात आला त्याप्रसंगी मंत्री.छगन भुजबळ ,मंत्री. शिवाजीराव मोघे,मंत्री वर्षाताई गायकवाड,खासदार समीर भुजबळ,भाजपा आमदार अण्णा शेंडगे. आमदार पंकज भुजबळ व रिपाई नेते गौतम सोनावणे ,मयूर बोरकर यादी मान्यवर उपस्थित होते. |