| Description: |
मुंबई काँग्रेसच्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांची ६८ व्या जयंती निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र वाहून त्यांना अभिवादन करताना मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण,त्याप्रसंगी केंद्रिय राज्य मंत्री मिलिंद देवरा,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री आरिफ (नसीम) खान ,मंत्री सुरेश शेट्टी ,खासदार एकनाथ गायकवाड,आमदार अमीन पटेल,आमदार मधु चव्हाण,आमदार एंनी.शेखर,मुंबई काँग्रेस प्रवक्ता निझामुद्दीन राईन,मुंबई शहर एन.एस.यु.आय.अध्यक्षा हिना कनोजिया,मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली व आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन मुंबईतील १३रा जुलै रोजी झालेल्या बोंब हल्यातील मृतांच्या मुलांना शेक्षणिक व आर्थिक मदत म्हणून चेक वाटप करणायत आले. |